साचलेल्या कचऱ्याची समस्या तातडीने सोडविण्याचे दिले निर्देश

साचलेल्या कचऱ्याची समस्या तातडीने सोडविण्याचे दिले निर्देश

कुर्ला विधानसभेतील नागरिकांच्या तक्रारी ऐकून घेतल्यानंतर आमदार मंगेश कुडाळकर यांनी महानगरपालिकेच्या प्रभाग अधिकाऱ्यांशी संपर्क साधला आणि त्यांना प्रभागात अनेक ठिकाणी साचलेल्या कचऱ्याची समस्या तातडीने सोडविण्याचे निर्देश दिले. तसेच महापालिकेचे उपायुक्त श्री. हर्षल काळे यांनी तातडीने भेट देऊन काम सुरू करण्याच्या सूचना दिल्या.