हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरी विधानसभेत कळमनुरी बाजार पेठ समितीच्या बैठकीला उपस्थिती

हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरी विधानसभेत कळमनुरी बाजार पेठ समितीच्या बैठकीला उपस्थिती

हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरी विधानसभेत कळमनुरी बाजार पेठ समितीची बैठक पार पडली. या बैठकीत तालुक्यातील विकास कामांच्या विविध मुद्द्यांवर चर्चा करण्यात आली. याप्रसंगी हिंगोली लोकसभा मतदारसंघाचे आमदार श्री. संतोष बांगर, माजी खासदार श्री. शिवाजीराव माने, कुर्ला विधानसभा प्रमुख श्री. विनोद कांबळे, उपविभागप्रमुख श्री. अभय थळी, कार्यालय प्रमुख श्री. विजय कोरगावकर तसेच पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते.

आपला
मंगेश कुडाळकर
विभागप्रमुख, आमदार
शिवसेना प्रतोद 🚩