विजयादशमी आणि दसरा या शुभ मुहूर्तावर कुर्ला विधानसभेतील नागरिकांसाठी रुग्णवाहिकेचे लोकार्पण

विजयादशमी आणि दसरा या शुभ मुहूर्तावर कुर्ला विधानसभेतील नागरिकांसाठी रुग्णवाहिकेचे लोकार्पण

शिवसेना मुख्य नेते, मुख्यमंत्री नाम. श्री. एकनाथ शिंदे साहेब यांच्या आशीर्वादाने खासदार श्री. श्रीकांतजी शिंदे यांच्या मार्गदर्शनाने आणि आमदार मंगेश कुडाळकर यांच्या प्रयत्नाने विजयादशमी आणि दसरा या शुभ मुहूर्तावर कुर्ला विधानसभेतील नागरिकांसाठी एका अद्ययावत रुग्णवाहिकेचे लोकार्पण करण्यात आले.

सदर रुग्णवाहिका कुर्ला विधानसभेच्या मध्यवर्ती कार्यालयात नि:शुल्क उपलब्ध असणार आहे.

सदर मोफत रुग्णवाहिकेसाठी खालील व्यक्तींना संपर्क करावा.

• रोहन पाटील
शिवसेना शाखाप्रमुख १६९
📱9664535353

• प्रदिप काळे
शिवसेना सह कार्यालय प्रमुख
📱88986 98798