कुर्ला विधानसभेतील भाभा हॉस्पिटल येथे किलबिलाट रुग्णवाहिका सेवा

कुर्ला विधानसभेतील भाभा हॉस्पिटल येथे किलबिलाट रुग्णवाहिका सेवा

माननीय मुख्यमंत्री श्री. एकनाथ शिंदे साहेबांनी आई आणि बाळ यांच्या साठी किलबिलाट रुग्णवाहिका सेवा आजपासून सुरु केली आहे. आज ही रुग्णवाहिका कुर्ला विधानसभेतील भाभा हॉस्पिटल साठी कार्यरत आहे. रुग्णवाहिका हि खूप सुंदर सुशोभीत, अत्यंत बारीक बारीक सुविधा सोबत हजर आहे. वातानुकुलीत पाळणा खेळणी, लागणारे प्राथमिक उपचार आणि बेड अशी अनेक सेवा सुविधा घेऊन तयार आहे.
मा. मुख्यमंत्री श्री. Eknath Shinde – एकनाथ संभाजी शिंदे साहेब यांचे मनःपूर्वक आभार. 🙏🏻