मुंबई स्वच्छता अभियान..

मुंबई स्वच्छता अभियान..

महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री सन्माननीय श्री. एकनाथ शिंदे साहेब यांच्या आदेशावरून आणि माझ्या मार्गदर्शनाखाली बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या स्वच्छता अभियाना अंतर्गत प्रभाग क्र. १६९ मधील शिवसृष्टी विभागात आज सकाळी साफसफाई करण्यात आली.
प्रसंगी उपस्थित :
श्री. रोहन कलमे (सहा. अभियंता, घ.क.विभाग, बृ.महानगरपालिका),
गितेश माने,
रोहन पाटील (शाखाप्रमुख १६९),
सिद्धांत गुजले (कार्यालय प्रमुख १६९),
दिलीप बागवे (उप शाखाप्रमुख १६९),
प्रदिप काळे (उप कार्यालय प्रमुख १६९)
अभिजित पगारे (युवा उप शाखाप्रमुख १६९)
शिवसृष्टीतील रहिवासी वर्ग व इतर महानगरपालिका कर्मचारी वर्ग.
आपला
मंगेश कुडाळकर
विभागप्रमुख, आमदार
शिवसेना 🚩