नेहरू नगर सार्वजनिक श्री गणेशोत्सव मंडळ, आयोजित भव्य पुस्तक प्रदर्शन आणि सवलत दरात विक्री

नेहरू नगर सार्वजनिक श्री गणेशोत्सव मंडळ, आयोजित भव्य पुस्तक प्रदर्शन आणि सवलत दरात विक्री

नेहरू नगर सार्वजनिक श्री गणेशोत्सव मंडळ, दक्षिण (रजि.) आयोजित भव्य पुस्तक प्रदर्शन आणि सवलत दरात विक्री 📚
कालावधी : ८ ते १५ नोव्हेंबर, २०२३
प्रदर्शन वेळ : स. ११ ते दु. १ | सायं. ६ ते रा. १० वाजेपर्यंत
स्थळ : नेहरू नगरचा राजा सभागृह,
इमा. क्र. ४५ समोर,
केदारनाथ मंदिरा समोर,
नेहरू नगर, कुर्ला (पू.),
मुंबई – २४
रोहन पाटील (अध्यक्ष),
सतिश कबाडे (सचिव),
करण परदेशी (खजिनदार),
गितेश माने (अं. हि. तपासणीस)
अधिक माहितीसाठी संपर्क :
सिद्धांत गुजले
8693840484
9664535353