महायुतीच्या घटक पक्षांची उत्तर मध्य मुंबई जिल्ह्याची बैठक संपन्न झाली. या बैठकीत महायुतीचे अधिकृत उमेदवार ॲड. उज्ज्वल निकम यांना मोठ्या मताधिक्याने निवडून आणण्यासाठीच्या रणनीतीवर चर्चा झाली. या बैठकीला उत्तर मध्य मुंबईचे उमेदवार ॲड. उज्ज्वल निकम, आमदार श्री. आशिष शेलार, आमदार श्री. पराग आळवणी, आमदार श्री. दिलीपमामा लांडे व महायुतीतील सर्व घटक पक्षांचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.
 
  
 
 
					
										
	            
	        