नेहरू नगर रेशन दुकानात आनंदाचा शिधा वाटपाचा कार्यक्रम

नेहरू नगर रेशन दुकानात आनंदाचा शिधा वाटपाचा कार्यक्रम

कुर्ला विधानसभेतील नेहरू नगर रेशन दुकानात आनंदाचा शिधा वाटपाचा कार्यक्रम पार पडला. जनतेची दिवाळी गोड व्हावी, यासाठी महायुती सरकारने दिवाळीनिमित्त राज्यातील शिधापत्रिकाधारकांना १०० रुपयांत आनंदाचा शिधा देण्याचा निर्णय घेतला होता..
सर्व नागरिकांनी याची नोंद घ्यावी. 🙏🏻
शिधा संघ –
• १ किलो साखर
• १ लिटर खाद्यतेल
• अर्धा किलो चणाडाळ
• अर्धा किलो रवा
• अर्धा किलो पोहे
• अर्धा किलो मैदा
आपला
मंगेश कुडाळकर
विभागप्रमुख, आमदार
शिवसेना 🚩