टिळक नगर येथे शाखा क्र. १४९ ची उपशाखा प्रमुख आणि गटप्रमुख बैठक संपन्न झाली.

कुर्ला (पू.) टिळक नगर येथे शाखा क्र. १४९ ची उपशाखा प्रमुख आणि गटप्रमुख बैठक संपन्न झाली. यावेळी सर्व महिला, पुरुष, युवक, युवती गटप्रमुख यांना मार्गदर्शन केले. या प्रसंगी शिवसेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.